Posts

Showing posts from October, 2022

Salute to Feminine Power : Navratri day 9

Image
गेले नऊ दिवस आपण विविध कार्यक्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या वेगवेगळ्या नवदुर्गांबद्दल त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांच्या करिअर बद्दल जाणून घेतलं. विविध करिअर क्षेत्रातील या नव दुर्गांकडून प्रेरणा घेवून आपल्या घरातून अशी एक नव दुर्गा निपजली तरी माझे कार्य सफल झाले असे मी म्हणेन  तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मेसेज करून हा उपक्रम आवडल्याचे सांगितले. असा प्रतिसाद मिळाला की लेखकाचा उत्साह द्विगुणीत होतो  आज या शृंखलेतले शेवटचे पुष्प. कोणाबद्दल लिहावे आणि काय लिहावे  हा विचार करत असताना बराच वेळ वेगवेगळे विचार करून सुद्धा काही समाधान होत नव्हते .नेमकं काय लिहावं आणि कुणासाठी लिहावं हे सुचत नव्हतंच .दोन तीन तासांनी तर इंटरनेट सुद्धा कंटाळले आणि मग थोड्यावेळाने सुचले...  अगदी मनासारखे सुचले  आजचे पुष्प हे तुमच्या माझ्या सर्वांच्या आयुष्यात हमखास असणाऱ्या नवदुर्गेसाठी...  आपल्या सगळ्यांना कर्तुत्वान व्यक्तीला त्यांच्या कर्तुत्वाला त्यांच्या पुरस्कारांना सलाम करायची सवयच लागली आहे आणि म्हणून एका बाजूला  कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगो...

Salute to Feminine Power : Navratri day 8

Image
You may have visited the Pune Railway station quite a few times … have you wondered whose voice is it when the announcement about the trains happen ? and do you know that when you or your child watch  your  favourite Cartoons like Noddy Ninja Hatodi , Dizzy from Bob The Builder  or Doremon ,Shinchan  the same person Talks to you through the voices of all these cartoons …  Don't believe it ?  Watch this 2 minute clip https://youtu.be/0HCE66KIvlk Welcome to the world of Voiceover Acting … and the one and only name that has been a prominent Go to artist in the entertainment  world with her amazing talent  is Meghana Erande from Mumbai ..  We all know that every film we watch is dubbed by various artists including the onscreen artists.. But seldom do we know the further details of  dubbing process and how a Voice over Artist engages you with his talent  Life of Meghana Erande is an example of how exciting and fulfilling  can be the...

Salute to Feminine Power : Navratri day 7

Image
Can we create a balance between wider and deeper impact ?  Can we  Train those ladies in "design" when we distribute 10000 sewing machines to the rural poor ladies so that they can actually create a sustainable and incremental income source for themselves ? Can we design programs for the rural poor masses that address their needs rather than giving them what the world wants to see ?  Can we patiently invest in Smaller changes in the beginning so that they can make a powerful History in the end ?  These are the three powerful questions  posed by a social entrepreneur and Rashtriya Nari Shakti Award Winner  from Pune Reema Sathe to the Audience and the Government and social sector at large in her concluding remarks in the TEDx talk she  gave couple of years ago…  If you carefully read these questions then you may understand the gaps in our social development programs which in spite of being there for years have not been much successful in eliminati...

Salute To Feminine Power : Navratri Day 6

Image
तो दिवस होता 7 ऑगस्ट 2018. सकाळचे सात वाजायची ती अगदी आतुरतेने वाट बघत होती. त्याचा फोन येणार होता आणि तिला त्याला एक खूप आनंदाची बातमी सांगायची होती.  आणि फोन खणखणला.. पळत जाऊन पहिल्या रिंगलाच तिने तो उचलला "कौस्तुभ  ऐक  ना मला तुला एक महत्त्वाची बातमी सांगायची आहे"  तिने आनंदात  सरळ बोलायला सुरुवात केली.  "गुड मॉर्निंग मॅम आर यू कनिका कौस्तुभ राणे वाइफ ऑफ मेजर कौस्तुभ राणे?"  समोरून एका अनोळखी आवाजात हे वाक्य ऐकले आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली.    कश्मीरमध्ये आर्मी ऑपरेशन मध्ये असलेल्या अधिकाऱ्याच्या बायकोला या वाक्याचा अर्थ लगेच समजला.  ज्या सकाळी ती तिच्या व्यावसायिक आयुष्याचा एक नवीन शुभारंभ करणार होती, ज्यासाठी तिने अनेक महिने स्वप्न पाहिलं होतं आणि आजपासून ती तिचे आयुष्य बदलणार होती त्या सकाळी  तिचे  आयुष्य नक्की  बदलले सगळेच बदलले अगदी पार कोलमडून गेले    "I am sorry to inform, Maj Kaustubh Rane made his Supreme Sacrifice for the  Nation early morning today.."    ती स्तब्ध झाली, निशब्द झा...